Jump to content

सदस्य:Bhagwat p

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[[ह.भ.प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत संत साहित्याचे अभ्यासक जन्म 14 मार्च 1999 उपास्य दैवत विठ्ठल आणि भगवान श्री राम गुरू ह.भ.प. धर्माचार्य दिगंबर महाराज भागवत

   प्रसाद महाराज भागवत हे संत बाबा भागवत महाराज  संजीवन समाधी चे वंशज आहे. लहानपणापासून किर्तन प्रवचन रामायणाची आवड. ह.भ.प. धर्माचार्य दिगंबर महाराज भागवत यांचे नातू आहे. रामायण किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात.नाशिक जिल्ह्य़ातील एक सुपरिचित किर्तनकार.