सदस्य:Akashmahode
Appearance
धानोरा (महासिद्ध) एक गाव.....
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे एक छोटेसे गाव आहे. या गावाचा समावेश हा जळगाव जामोद तालुक्यामध्ये येत असून जिल्हा बुलडाणा हा आहे.या गावचे वैशिट्य म्हणजे इथे श्री महसिद्ध महाराजांचे एक भव्य मंदिर असून गावातील विश्वस्त मंडळी या मंदिराचा कारभार काटेकोरपणे चालवतात. गावामध्ये दहावीपर्यंत शिक्षणाची सोय असून बरेचशे विद्यार्थी हे तालुक्याच्या ठिकाणी जावून शिक्षण घेण्याऐवजी गावात शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात.