Jump to content

सदस्य:सोनाली कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र हा विविध संस्कृतीने नटलेला राज्य आहे महाराष्ट्रत विविध स्थळे आहेत

त्यात महत्व पूर्णअसे किले आहेत. महाराष्ट्राती वेगवेळ्या जिल्ह्यात किले आहेत पुणे या ठिकाणी रायगड सिहागड औरंगाबाद मध्ये दोलताबाद लातूर येथे उदगीर या ठिकाणी उदगीर किला