Jump to content

सदस्य:सुशांत दिलीप लोखंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव सुशांत दिलीप लोखंडे आहे. राहणार पनुंद्रे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर आहे. मी नाईट कॉलेज मधे शिकत आहे .मला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो.माझे गाव दोन्ही डोंगराच्या मधे वसले आहे माझ्या गावात जुगाई देवी चे मंदिर आहे