सदस्य:सुवर्णा गोखले
Appearance
सुवर्णा सुनील गोखले ज्ञान प्रबोधिनीची कार्यकर्ती. विभाग प्रमुख म्हणून १९८९ पासुन कार्यरत.
सदस्य:
- ज्ञान प्रबोधिनी कार्यकारिणी सदस्य
- ज्ञान प्रबोधिनी, सोलापूर कार्यवाह
- संस्थापक सदस्य ‘चालना’ बचत गटाचे राज्यस्तरीय संगठन (जबाबदारी: खजिनदार)
- युनिव्हर्सिटी वुमेन’स असोसिएशन (पुणे)
- विशाखा समिती (Member of sexual harassment committee)NABARD, Pune, Central Bank, Indian Bank
लेखन:
• पुस्तके
- अर्थसखी
- बँकेत पाउल टाकण्यापूर्वी
- केल्याने होत आहे रे (यशस्वी स्वयंरोजगार करणाऱ्यांचे अनुभव) २००२
- आम्ही बि घडलो तुम्ही बि घडाना (बचत गट अनुभव), २०००
- प्रेरीका अभ्यासक्रम (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम पुस्तक लेखन)२००४
- बचत गटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन पुस्तिका २००७ (नाबार्ड अनुदानित)
- हर्षु मोठ्ठा होतोय (पालकत्वाचे अनुभव)२०१५ (ISBN-९७८-९३-८५७३५-००-४)
- बँकेत पाउल टाकण्या पूर्वी .... (लेखन चालू)
- लोकसत्ता चतुरंग पुरवणी, प्रभात या शिवाय विविध मासिकात लेखन विवेक, मिळून साऱ्या जणी, अग्रो-वन, छात्र प्रबोधन
फिल्म (सी.डी)
- सारं बदललं (बचत गट यशोगाथा)२००९
- आम्ही बि घडलो (बचत गट यशोगाथा)२०११
- पैकाईचा उदं उदं (२० वर्षाची वाटचाल)२०१५
gosuvarna असा youtube वर चॅनेल
प्रशिक्षक: (प्रशिक्षण विषय)
जेन्डर पोलिसी, जेन्डर बजेट, स्त्री-पुरुष संपुराकता, आर्थिक साक्षरता, बचत गट, स्वयंरोजगार, नेतृत्व, दौरे अनुभव कथन ंआणि व्यक्तिमत्व विकासासंबंधी
पुरस्कार:
'बाया कर्वे’ पुरस्कार, महर्षी कर्वे संस्था, हिंगणे, २०१६, ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’, रोटरी, गांधीभवन २०१५, 'यशस्वी महिला पुरस्कार’, रोटरी, मिड टाऊन २०१४