सदस्य:वसीमअक्रम शेख (सरकार)
Appearance
वसीमअक्रम मुनवरअल्ली शेख (सरकार)
रा.पाडळी (केसे), ता.कराड, जि. सातारा. संपर्क नंबर- 9960410203, 9860410203.
वसीम शेख म्हणजे एक सामाजिक ओळख.. वसीम शेख यांचा जन्म 11/04/1991 ला पाडळी (केसे) येथे झाला ते नेहमी समाज कार्यात सहभागी असतात. यांनी गरिबांच्या मदतीसाठी 2016 मध्ये एहसास सोशल फौंडेशन या संस्थेची स्थापना केली, त्यांनी या संस्थेच्या वतीने अनेक गरीब मुलांना, विधवा/गरीब/वृद्ध महिलांना मदत करणे तसेच रक्तदान शिबीर आयोजन करून त्याचा फायदा गरीब लोकांना करून देणे असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहे... पूर्ण गावात आणि भागात त्यांची एक चांगली ओळख झाली आहे, गावातील समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर असतात