सदस्य:रुपेशकुमार किरसावळगी
Appearance
भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिलेले आहे, त्यांच्याविषयी माहिती आणि त्यांच्याविषयी आदर याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी अचानक झालेले वैचारिक बदल त्यांचा अभ्यास भारतीय स्वातंत्र्यलढा तसेच त्यावेळी आलेली विविध समस्या त्यांचे निराकरण भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती १५. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यावेळचे जनजीवन १६. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्याविषयी आपली आस्था