सदस्य:राहुल ताथवडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी राहुल ताथवडे, मला जशी जमेल तशी विकिपिडीयावर माहिती भरत असतो. माझ्या लिखाणाचे आवडीचे विषय म्हणजे इतिहास, धर्म, राष्ट्रपुरूष, संस्कृती. यांची माहिती मी विकिपिडीयावर भरत असतो.