Jump to content

सदस्य:महेंद्र कोळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परिचय  :- डॉ महेंद्र अप्पाराव कोळेकर पद  :- पशुधन विकास अधिकारी वर्ग १ शिक्षण  :- मास्टर इन वेटेरिनरी सायन्स. कार्यालय :- पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी १, आगळगाव , ता बार्शी , जि सोलापूर. कामाचे स्वरूप :-

              १) पशूंच्या आरोग्याची काळजी घेणेसाठी वेळापत्रका प्रमाणे लसीकरण करणे 
              २) पशु रोग निदान करून योग्य तो औषदोपचार करणे.
              ३)पशुरोग निदान कार्यशाळा आयोजित करणे.
              ४)कृत्रिम रेतन करणे.
              ५)गरजेनुसार शस्त्रक्रिया करणे.
              ६)पशुपालकांमध्ये पशुआरोग्य विषयक जागृती करणे. 
              ७)पशूचे शवविच्छेदन करणे व दाखल देणे.
              ८)पशु आरोग्य दाखल देणे.

केलेली उल्लेखनीय कामे:-

             १) आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत, ता अकोले जी अहमदनगर येथे १.५ वर्ष सेवा. 
             २) पशुवैद्यकीय दवाखाना चिखर्डे ता बार्शी येथे ६.५ वर्ष सेवा. जिल्हा परिषदेचा विशेष सेवा पुरस्कार २०१५-१६.
             ३) पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी १, आगळगाव , ता बार्शी , जि सोलापूर. येथ कार्यरत.१ मार्च २०१८ पासून कार्यरत.