सदस्य:भुईभार
Appearance
माझे नाव अंशुल भुईभार आहे.
येषां न विद्या न तपो न दानं,न ज्ञानं, न शीलं, न गुणो, न धर्मः । ते भूतले भुवि भारभूता, मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति ।।
अर्थ:ज्यांचेपाशी विद्या, तप दान,ज्ञान, शील, गुण वा धर्म यापैकी काहीही नाही ते पृथ्वीस निव्वळ भार झाल्यासारखे आहेत. ते जणू मनुष्याच्या रूपात प्राणीच चरत आहेत असे वाटते.