Jump to content

सदस्य:भारती बढे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव श्रीमती भारती भागवत बढे आहे. गावाचे नाव खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव आहे. मी धनाजी नाना विद्यालय, खिरोदा, ता. रावेर, जि, जळगाव येथे उपशिक्षिका व आय. बी. टी. समन्वयक म्हणून कार्य करीत आहे.