सदस्य:प्रियांका प्रकाश नाईक
Appearance
मी प्रियांका नाईक गोव्याच्या पूर्वेला आणि कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेल्या तसेच पश्चिमेच्या पायथ्याशी बसलेल्या शिगाव गावची रहिवासी. मला वाचायला तसेच अनेक विषयांची माहिती गोळा करायला आवडते. मला साहित्यातील आत्मचरित्र हा प्रकार आवडतो.