Jump to content

सदस्य:प्रा.भास्कर टेकाळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी प्राध्यापक भास्कर टेकाळे. औरंगाबाद येथील महाविद्यालयात इतिहास विषयाचा अधिव्याख्याता आहे. मला विकिपिडियावरील माहिती वाचून आनंद झाला. मला माझ्या परीनं मराठी विकित भर घालायला आवडेल.