Jump to content

सदस्य:प्रतिक्षा कातोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी प्रतिक्षा कातोरे. मी श्री भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ या विद्यालयात शिक्षण घेत आहे. मला निसर्ग पाहायला खूप आवडते मी इयत्ता बारावीत शिकत आहे. मला खोखो खेळायला आवडते दुसऱ्यांना मदत करायला आवडते.