Jump to content

सदस्य:नंदिनी थत्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नंदिनी थत्ते (Nandini Thattey)या मराठीतील मान्यवर विज्ञान लेखिका असून त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाक़डून तसेच भारत सरकारच्या एन. सी. ई. आर. टी. कडून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.