सदस्य:धनश्री सागर जाधव
Appearance
मी सौ.धनश्री सागर जाधव आहे .माझे गाव सातारा जिल्ह्यातील किरोली (वाठार) आहे .माझ प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , किरोली येथे झाले आहे .मी सध्या कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी विद्यालय ,सातारा येथे इलेक्ट्रॉनिक या शाखेत शेवटच्या वर्षात शिकत आहे.