सदस्य:तेजा तुळशीदास परब
Appearance
संत सोहिरोबानाथ आंबिये यांची जन्मभूमी असलेल्या गोमंतकातील पालये या गावची मी रहिवासी.गोवा विद्यापीठात एम.ए.चे शिक्षण घेत आहे. मराठी भाषेच्या प्रेमातून आत्तापर्यंत मराठीतील विविध पुस्तकांचे वाचन केले आहे, परंतु काव्य वाचन आणि लेखन हा जिव्हाळ्या विषय. तसेच पत्रकरीतेची आवड आहे.