Jump to content

सदस्य:डाँ प्रमोद मांजरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार

मी डॉ प्रमोद मांजरे. सध्या मी पशुधन विकास अधिकारी म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, वैराग, ता.बार्शी जि. सोलापूर येथे कार्यरत आहे. माझे आवडते विषय वाचन, क्रिकेट खेळणे व पाहणे, पशुसंवर्धनविषयक विषय असे आहेत.