सदस्य:छू
Appearance
माझा मराठाचि बोलु कौतुके अमृतातेही पैजा जिंके - संत ज्ञानेश्वर
मी योगेश. विकिपीडिया वर माहिती द्यायला मला आवडते. चित्रपट व पुस्तके हे माझ्या विशेष आवडीचे विषय आहेत.
ही व्यक्ती मराठी विकिपीडियासाठी मोझिला फायरफॉक्स वापरते. |
ही व्यक्ती पुणे येथे राहते |