Jump to content

सदस्य:चैत्रा व्ही एस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मी चैत्रा सातारा येथे वकीली करते. 

माझे प्राथमिक शिक्षण सातारा आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूणे येथे झाले आहे. मला शिकवायला आवडते. मी अत्ता पर्यंत बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील ८०० युवतींना कायदा साक्षरता शिबीरात प्रमुख साधन व्यक्ती म्हणुन मार्गदर्शन केले आहे. मी मोफत कायदा सल्ला केंद्रात स्त्रीयांना मार्गदर्शन करते. आजपर्यंत कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा २००५ अंतर्गत ५० दाखल प्रकरणात मी वकालतनामा दाखल करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.