सदस्य:किरण जाधव
Appearance
नमस्कार, माझं नाव किरण अशोक जाधव. मी इंजिनीयर आहे. मला वाचन, लिखाण, संवाद इत्यादी मध्ये आवड असल्यामुळे मी विकिपीडिया मध्ये सहभागी झालो आहे. मला आशा आहे कि माझं योगदान लोकांना नक्कीच उपयोगी येईल. त्याच बरोबर इथे सदस्य म्हणून वावरत असताना संवादातून वैयक्तिक व वैचारीक विकास करता येईल.