Jump to content

सदस्य:किरण अरुण वालगुडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव किरण वालगुडे आहे. मी मार्गासनी या गावात राहते.माझे शिक्षण १२वी पर्यंत झाले आहे.मला वाचनाची आवड आहे.मला गोड खायला खूप आवडते.मला शिवण कलेत आवड आहे त्यातच मी माझे करिअर करणार आहे.