Jump to content

सदस्य:कल्पना व्यंकटराव काळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे मुळ गाव उदगीर आहे. तेथे उदगीरी किल्ला आहे तसेच तेथे भुईकोट किल्ला आहे. तसेच हा किल्ला पूर्वी निजामाच्या ताब्यात होता. त्या काळातील अवशेष तेथे आपल्याला पाहायला मिळतात.