Jump to content

सदस्य:आशिष परवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आशिष नारायण परवार. माझ्या जन्म ०६ जानेवारी २००१ साली वेर्ले येथे झाला. माझ प्रार्थमिक शिक्षण सरकारी मुळावी शाळा वेर्ले येथे झाले .५ वी ते १० वी शिक्षण कात्यायनी बाणेश्वर विद्यालय पणसुले काणकोण त्यानंतर अकरावी बारावीचे शिक्षण सरकारी उच्चमाध्यमिक विद्यालय सांगे पुढे सरकारी कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय केपे सध्या गोवा विध्यापीठात शिक्षण घेत आहे