Jump to content

सदस्य:आर्तु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे गाव – कोल्हापूर

कोल्हापूर म्हटलं कि , प्रथम तोंडी नाव येते ते छत्रपती शाहू महाराज यांचे. छत्रपती शाहू महाराज यांनी दलितांसाठी कल्याणकारी योजना आखल्या. राधानगरी धरण याचेच एक उदाहरण आहे.