Jump to content

सदस्य:आकांक्षा राजकुमार गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला पुस्तक वाचायला आवडत आणि नवीन माहिती गोळा करून ते दुसऱ्यांना सागायला हि खूप आवडत तसेच मला बोलायला हि खूप आवडत एखाद्याला मदत करायला त्यांची आडचणी जाणून घेऊन आपल्या परीने होईल तशी मदत करायला आवडत तसेच मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा जोतीराव फुले ,शाहू महाराज ,शिवाजी महाराज ,सावित्री बाई फुले,जिजा माता हेथोर विचारवंताचे विचार मला आत्मसात करायला आवडते.