Jump to content

सदस्य:अबोली राजेंद्र कामथे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार ,

             माझे  नाव अबोली राजेंद्र कामथे,मी कॉम्प्युटर इंजिनीरिंग मध्ये तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. माझे मूळ गाव सासवड मधील शिवरी असून मी पुण्यात स्थायिक आहे.मी दहावी पर्यंतचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेतून पूर्ण केले आहे.त्यानंतर A.I.S.S.M.S ह्या महाविद्यालयातून कॉम्प्युटर मध्ये डिप्लोमा केला आहे.

            मी DIY LAB मध्ये REDX अंतर्गत Artificial Intelligence या प्रकल्पावर काम करीत आहे.या प्रकल्पावर काम करत असताना मला विकिपीडिया बद्दल माहिती मिळाली.