सदस्य:अपूर्वा सांबरेकर
Appearance
मी अपूर्वा सांबरेकर. गोवा राज्यातील रहिवासी आणि गोवा विद्यापीठाची विद्यार्थीनी. मला साहित्याविषयी आवड आहे. वेगवेगळ्या विषयांची माहिती संपादन करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. तसेच लेखनाविषयी मला आवड आहे. त्याचबरोबर मला सर्वात जास्त वाचन करायला आवडते ते कादंबरी या साहित्यप्रकाराचे होय. मराठी ही माझी मातृभाषा आहे त्यामुळे मला मराठी विषयात अधिक रस आहे .