अँटिगोनस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲंटिगोनस या पानावरून पुनर्निर्देशित)

अलेक्झांडर द ग्रेट याने नेमलेला फर्जियाचा राज्यपाल. याचा एक डोळा युद्धात कामी आल्याचे सांगितले जाते.