५५३५ अ‍ॅन फ्रॅंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
५५३५ अ‍ॅन फ्रँक लघुग्रह

५५३५ अ‍ॅन फ्रँक हा मंगळगुरू यांच्या दरम्यान असलेला ऑगस्टा मालिकेतील एक लघुग्रह आहे. याचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ कार्ल रेन्मथ याने २३ मार्च, इ.स. १९४२ साली लावला. हॉलोकॉस्टला बळी पडलेली अ‍ॅन फ्रँक हिच्या सन्मानार्थ या लघुग्रहाला तिचे नाव दिले गेले.

बाह्यदुवे[संपादन]

स्टारडस्टवर ५५३५ अ‍ॅन फ्रँकची छायाचित्रे