जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९०७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९०७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)

१९०७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्करफ्रँक जेम्स मार्शल यांत झाली. यात इमॅन्युएल लास्कर विजयी झाला.

गुणतक्ता[संपादन]

१९०७ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा
१० ११ १२ १३ १४ १५ विजय एकूण
Flag of the United States.svg फ्रँक जेम्स मार्शल 0 0 0 = = = = 0 = = = 0 0 0 0 0
Flag of Germany.svg इमॅन्युएल लास्कर 1 1 1 = = = = 1 = = = 1 1 1 1 8 11½