हॉलब्रूक, ॲरिझोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
Historic Navajo County Courthouse and Museum cropped.jpg

हॉलब्रूक अमेरिकेच्या ॲरिझोना शहरातील छोटे शहर आहे. नवाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,०५३ होती. याची रचना इ.स. १८८१मध्ये झाली. १९ जुलै, इ.स. १९१२मध्ये येथे मोठा उल्कापात होउन एका मोठ्या उल्केचे अंदाजे १६,००० तुकडे आकाशातून जमिनीपर्यंत पोचले.