हृषिकेश गुप्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हृषीकेश गुप्ते या पानावरून पुनर्निर्देशित)

हृषीकेश गुप्ते हे एक मराठी लेखक आहेत.

हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अंधारवारी (कथासंग्रह)
  • काळजुगारी
  • दैत्यायन (गूढकथा संग्रह). या पुस्तकात दोन दीर्घ गूढकथा आहेत.
  • परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष
  • हाकामारी