हुबळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हुबळी–धारवाड या पानावरून पुनर्निर्देशित)

हुबळी कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. धारवाडपासून जवळच असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १३,४९,५६३ होती.