Jump to content

हिल सिटी (कॅन्सस)

Coordinates: 39°22′02″N 99°50′44″W / 39.36722°N 99.84556°W / 39.36722; -99.84556
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिल सिटी (कॅन्सस)
शहर
ग्रॅहॅम काउंटीमधील हिल सिटीचे स्थान
ग्रॅहॅम काउंटीमधील हिल सिटीचे स्थान
ग्रॅहॅम काउंटीचा नकाशा (legend)
गुणक: 39°22′02″N 99°50′44″W / 39.36722°N 99.84556°W / 39.36722; -99.84556[]
देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅन्सस
काउंटी ग्रॅहॅम काउंटी
स्थापना १८७६
नगरपालिका १८८८
क्षेत्रफळ
 • एकूण १.०० sq mi (२.६० km)
 • Land १.०० sq mi (२.६० km)
 • Water ०.०० sq mi (०.०० km)
Elevation २,१८५ ft (६६६ m)
लोकसंख्या
 (२०२० अमेरिकेची जनगणना)[]
 • एकूण १४०३
झिप कोड
६७६४२
एरिया कोड ७८५
संकेतस्थळ City website

हिल सिटी हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे शहर आहे. हे ग्रॅहम काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४०३ इतकी होती. []

ग्रॅहॅम काउंटीतील सगळ्या जुने गाव असलेल्या हिल सिटीमध्ये पहिली वस्ती १८७६ मध्ये झाली. [] येथे वस्ती करणाऱ्यांपैक एक असलेल्या डब्ल्यू.आर. हिल या व्यक्तीचे नाव या गावाला दिले गेले[] [] हिल सिटीमधील पहिले टपाल कार्यालय सप्टेंबर १८७८ मध्ये स्थापन करण्यात आले [] आणि १८८०मध्ये हे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र झाले. [] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; GNIS नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "2019 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 24, 2020 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Profile of Hill City, Kansas in 2020". United States Census Bureau. February 25, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 25, 2022 रोजी पाहिले.
  4. ^ a b Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 844.
  5. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 156.
  6. ^ "Origin of Town Names" (PDF). Solomon Valley Highway 24 Heritage Alliance. p. 5. 9 April 2018 रोजी पाहिले.
  7. ^ "Kansas Post Offices, 1828-1961 (archived)". Kansas Historical Society. 9 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 June 2014 रोजी पाहिले.
  8. ^ Kansas State Historical Society (1916). Biennial Report of the Board of Directors of the Kansas State Historical Society. Kansas State Printing Plant. pp. 196.