हिंदन विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदन विमानतळ हा भारताच्या उत्तरप्रदेश राज्यातील भारतीय वायुसेनेचा तळ आहे. येथे ७७व्या स्क्वॉड्रनची लॉकहीड सी-१३०जे सुपर हर्क्युलस, ८१व्या स्क्वॉड्रनची बोईंग सी-१७ ग्लोबमास्टर विमाने आणि १२९व्या हेलिकॉप्टर युनिटची एमआय-१७ हेलिकॉप्टरे ठाण मांडून असतात.

या विमानतळापासून नागरी विमानसेवाही उपलब्ध आहे.