हमलोग (दूरचित्रवाहिनी मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हमलोग ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित होणारी पहिली मालिका आहे. अशोक कुमार द्वारा सूत्रसंचालित आणि मनोहर श्याम जोशी द्वारा लिखित हमलोग मालिकेने तत्कालीन लोकप्रियतेचे उचांक मांडले होते.

हमलोग
दूरचित्रवाहिनी दूरदर्शन
भाषा हिंदी
प्रकार नाटक
देश भारत
निर्माता दूरदर्शन
दिग्दर्शक पी कुमार वासुदेव
लेखक मनोहर श्याम जोशी
सूत्रधार अशोक कुमार
कलाकार विनोद नागपाल, जयश्री अरोरा,राजेश पुरी, अभिनव चतुर्वेदी, सीमा भार्गव, दिव्या सेठ, सुषमा सेठ
शीर्षकगीत/संगीत माहिती
थीम संगीत संगीतकार अनिल बिस्वास
शीर्षकगीत हमलोग
संगीतकार अनिल बिस्वास
प्रसारण माहिती
चित्रप्रकार एस डी (४८० आय )
पहिला भाग ७ जुलै १९८४
एकूण भाग १५६
वर्ष संख्या १९८४ - १९८५
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माता दूरदर्शन
कॅमेरा माल्टी कॅमेरा सेटप
कालावधी २५ मिनिटे
बाह्य दुवे
संकेतस्थळ

बाह्य दुवे[संपादन]

हामलोगचा २५ वा वर्धापन दिन