Jump to content

इशान जयरत्ने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हदीगल्लगे इशान अंजना जयरत्ने या पानावरून पुनर्निर्देशित)

हदीगल्लगे इशान अंजना जयरत्ने (२६ जून, १९८९:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकेचा प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाज आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.