Jump to content

ह्वांग हो नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हतान गोल या पानावरून पुनर्निर्देशित)

ह्वांग हो नदी (चीनी:黃|河, पिनयिन:Huáng Hé, मोंगोलियन:हतान गोल (राणी नदी))[][]) ही जगातील सहाव्या क्रमांकाची लांब नदी आहे.

या नदीने आत्तापर्यंत १८ वेळा आपले पात्र बदलल्याची नोंद आहे. या नदीला यलो रिव्हर (पिवळी नदी) व ह्वांग हे या नावांनीही ओळखतात.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ geonames.de: Huang He
  2. ^ हे नाव मध्य मंगोलिया मध्ये वापरले जाते. इतर मंगोल लोक या नदीला शार मोरोन Shar Mörön (Шар мөрөн), म्हणजेच पिवळी नदी असे म्हणतात.