स्टिलवॉटर, ओक्लाहोमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्टिलवॉटर अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील शहर आहे. पेन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१२च्या अंदाजानुसार ४६,५६० होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.