एबीपी न्यूझ
Appearance
(स्टार न्यूझ या पानावरून पुनर्निर्देशित)
एबीपी न्यूझ ही भारतातून प्रसारित होणारी बातम्यांची दूरचित्रवाहिनी आहे. एबीपी न्यूझ हे एबीपी ग्रुपच्या मालकीचे भारतीय हिंदी भाषेतील फ्री-टू-एर दूरचित्रवाणी वृत्तवाहिनी आहे. १९९८ मध्ये एबीपी ग्रुपने विकत घेण्यापूर्वी या वाहिनीचे नाव स्टार न्यूझ होते. २०२२ मध्ये भारतीय दूरचित्रवाणी अकादमी पुरस्कारांच्या २१व्या आवृत्तीत सर्वोत्कृष्ट हिंदी न्यूझ चॅनल पुरस्कार जिंकला.