सोनोमा, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Sonoma City Hall 2016 (cropped).jpg
"General Vallejo Reviewing His Troops in Sonoma, 1846".jpg

सोनोमा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील छोटे शहर आहे. सोनोमा खोऱ्यातील हे शहर येथील वाइन बनविणाऱ्या स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,६४८ तर आसपासचा प्रदेशातील लोकसंख्या ३२,७६८ होती.