सोनोपंत डबीर
(सोनोपंत विश्वनाथ डबीर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सोनोपंत डबीर हे महाराजसाहेब शहाजी राजे यांचे विश्वासू सेवक. स्वराज्याचे पहिले पेशवे.[ संदर्भ हवा ] सोनोपंत डबीर यांचे पुत्र रघुनाथपंत डबीर हेही स्वराज्य सेवक, चोख कारभारी. दोघेही स्वामिनिष्ठ. सोनोपंत पंत म्हणून जनमानसात प्रसिद्ध होते. स्वराज्याच्या बाल्यावस्थेत त्याचे लालनपालन पंतांनी अगदी मनापासून केले. म्हणूनच स्वराज्य उभे राहतानाच सुराज्य बनले. राजे पंतांना मान देत. पंतही आपला अधिकार जाणून जर कधी राजेंचे चुकलेच तर सेवक नात्याने कान धरीत. अशी ही स्वराज्याच्या पहिल्या पेशव्याची ओळख.