Jump to content

सॅम्पलिंग (संख्याशास्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सॅम्पलिंग (संख्याशाश्त्र) या पानावरून पुनर्निर्देशित)

'नमुना' ही सांख्यिकी आकडेवारीमध्ये वापरली जाणारी एक प्रक्रिया आहे. नमुन्याच्या साहाय्याने मोठ्या संख्येत असलेल्या वस्तूच्या गुणधर्माचा अंदाज करता येतो. मोठ्या लोकसंख्येतून नमुना घेण्याकरिता वापरली जाणारी पद्धत त्यावर केल्या जाणाऱ्या विश्लेषणाच्या प्रकारावर अवलंबून असते. यांत यादृच्छिक नमुना (Random Sample) किंवा पद्धतशीर नमुना यांपैकी एक किंवा अन्य पद्धत वापरली जाते.