सुसेन्योस, इथियोपिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुसेन्योस पहिला तथा सिसिनियोस (गेइझ:ሱስንዮስ; इ.स. १५७२ - १७ सप्टेंबर, इ.स. १६३२) हा इ.स. १६०६ ते त्याच्या मृत्यूपर्यंत इथियोपियाचा सम्राट होता.

याचे सत्तेवरचे नाव मलक सगड तिसरा असून हा दावित दुसऱ्याचा नातू होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.