सुनिता राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुनीता राणी (४ डिसेंबर, १९७९ - ) ही १४ व्या आशियाई खेळांमध्ये १,५०० मी. अंतरावर सुवर्ण पदक आणि ५,००० मीटर मध्ये कांस्य पदक जिंकणारी भारतीय ॲथलीट[मराठी शब्द सुचवा] आहे. तिने १,५०० मी शर्यतीत नोंदवलेली वेळ ४:०६.०३ हा तेव्हाचा राष्ट्रीय विक्रम आहे आणि आशियाई विक्रम देखील आहे. तिला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देण्यात आले. पंजाब पोलिसांमध्ये सप म्हणून काम करत असताना ती सध्या [जेव्हा?][१]

  1. ^ "Sunita Rani". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2018-07-13.