सुंदर सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुंदर सी. (२१ जानेवारी, इ.स. १९६८:इरोड, तमिळ नाडू, भारत - ) हा एक तमिळ चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. याने सुमारे १७ चित्रपटांत अभिनय केला आहे तर ३० पेक्षा जास्त चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

याचे मूळ नाव विनयग सुंदर वडिवेल चिदंबरम पिल्लै असे आहे.