साचा:ना गुंडाळता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Documentation icon साचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]

हा साचा word wraps ला रोखतो. म्हणजेच शब्दांमधील असलेल्या जागांमुळे दुसर्‍या ओळीत जाणार्‍या शब्दास रोखतो.

वापर[संपादन]

{{ना गुंडाळता|तुमचे शब्द}}

उदा.[संपादन]

{{ना गुंडाळता|३४ किलो}} - याची काळजी घेते की "३४" व "किलो" हे एकाच ओळीत राहतील.

तसेच[संपादन]

ज्यात वाक्यात बरोबर चिन्ह "=" वापरणे आहे, ते वाक्य 1=. ने सुरवात करा. उदा:
{{ना गुंडाळता|1=2 + 2 = 4}}
जे असे दिसते:
2 + 2 = 4
ज्या वाक्यात सरळ रेघ "|" वापरणे आहे, | or >{{!}}. उदा:
{{ना गुंडाळता|&#124;2&#124; < 3}}
जे असे दिसते:
|2| < 3