साग्वाश (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साग्वाश, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
ईड्स गावाची सीमा

साग्वाश हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. साग्वाश काउंटीचे प्रशासकीय केन्द्र[१] आणि सगळ्यात मोठे गाव असलेल्या ईड्सची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ४९३ होती.[२]

हे गाव सान लुइस खोऱ्याच्या उत्तर टोकाकडे आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "2019 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 1, 2020 रोजी पाहिले.