सहावा मेहमेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सहावा मेहमेद, ओस्मानी सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)

सहावा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की: محمد السادس; मेहमेद इ सादिस; १४ जानेवारी, इ.स. १८६१ - १६ मे, इ.स. १९२६) हा ऑट्टोमन साम्राज्याचा ३६वा आणि शेवटचा सम्राट होता. हा मेहमेद पाचव्याचा भाऊ होता.